शिवसेना चिन्ह प्रकरणी सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

शिवसेना चिन्ह प्रकरणी सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह प्रकरणी सुनावणी सुरू असून ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिंदे गटाच्या मुख्य नेता नियुक्तीवर आक्षेप घेत, 2018 च्या घटनाबदलाच्या आधारे ही नियुक्ती वैध ठरवता येणार नाही, असा युक्तिवाद केला. पक्षातील फूट विधिमंडळ पक्षात असल्याचे सांगत, पक्ष आणि चिन्ह देण्याचा अधिकार आयोगाला नसल्याचे म्हटले.

Source: Zee 24 Taas

More in Politics

Read the live feed on ZapIndies