भाजपचे राज्यसभा खासदार उज्जवल निकम यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असून, या भेटीमुळे निकम यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे. मुंबईहून त्यांच्याबाबत चांगला अहवाल दिल्लीला पोहोचला आहे.
उज्जवल निकम यांची अमित शाह भेट, मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण
Source: TV9 Marathi