सोरायसिस हा स्पर्शाने पसरणारा संसर्गजन्य आजार नाही, तर एक ऑटोइम्यून विकार आहे. तो केवळ त्वचेपुरता मर्यादित नसून सांधे, हृदय आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम करू शकतो. त्वचारोगतज्ज्ञ डॉ. विशालाक्षी विश्वनाथ यांच्या मते, अस्वच्छतेशी त्याचा संबंध नाही आणि आधुनिक उपचारांनी त्यावर नियंत्रण मिळवता येते.
सोरायसिस स्पर्शाने पसरत नाही; तज्ज्ञांचा दावा
Source: BBC Marathi