दूध आरोग्यासाठी चांगले असले तरी त्यातील सॅच्युरेटेड फॅटमुळे हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. ब्रिस्टल विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, दुग्धजन्य पदार्थांच्या अतिसेवनाने हृदयविकार होऊ शकतो. फॅटी लिव्हर, किडनी समस्या, पीसीओएस आणि पचनाच्या तक्रारी असणाऱ्यांनी दूध टाळावे.
दूध पिण्याचे धोके आणि कोणी टाळावे
Source: Asianet Marathi