जागतिक तणाव, कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि उत्पादन खर्चामुळे एफएमसीजी कंपन्या सप्टेंबरपासून बिस्किटे, साबण, खाद्यतेल, चहा-कॉफी यांसारख्या वस्तूंच्या किमती ५ ते १० टक्क्यांनी वाढवण्याच्या तयारीत आहेत. सणासुदीच्या काळात मागणी वाढते, हे लक्षात घेऊन कंपन्या दरवाढ करणार असून, ग्राहकांच्या खिशावर मोठा बोजा पडणार आहे.
सणासुदीत एफएमसीजी वस्तूंच्या किमती ५-१० टक्क्यांनी वाढणार
Source: Lokshahi Marathi