चाकणमधील २० उद्योगांचे स्थलांतर; हजारो रोजगार धोक्यात

चाकणमधील २० उद्योगांचे स्थलांतर; हजारो रोजगार धोक्यात

चाकण एमआयडीसीतील खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे सुमारे २० लघुउद्योग स्थलांतराच्या तयारीत आहेत. उद्योजकांच्या म्हणण्यानुसार, यामुळे एक हजार कोटी रुपयांची उलाढाल आणि चार हजार रोजगार धोक्यात येतील. गेल्या काही वर्षांत ५० हून अधिक उद्योग अन्य राज्यांत गेले आहेत.

Source: Sarkarnama

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies