केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील ३६,२११ खासगी कंपन्या बंद झाल्या आहेत. नाशिकमध्ये ८४० कंपन्यांवर टाळे लागले असून, मुंबईत १२,००९, पुण्यात ६,४३३ आणि ठाण्यात ४,७०४ कंपन्या बंद झाल्या आहेत. बंद कंपन्यांतील कामगारांची माहिती मंत्रालयाकडे नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात ३६ हजार कंपन्या बंद; नाशिकमध्ये ८४०
Source: Deshdoot