रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांच्या शरीराच्या जैविक घड्याळाशी सतत संघर्ष होतो, ज्यामुळे हृदयविकार, स्ट्रोक, कॅन्सर आणि स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका वाढतो. झोपेदरम्यान मेंदू स्वच्छता करतो; अपुऱ्या झोपेमुळे हानिकारक पदार्थ साचतात. संशोधक दोन टप्प्यांत झोपण्याचा पर्याय शोधत आहेत.
नाईट शिफ्टमुळे विस्मरणाचा धोका? तज्ज्ञांची माहिती
Source: BBC Marathi