हैदराबादमधील ९२ वर्षांच्या डॉ. सुरी श्रीमथी यांनी ६८ वर्षांच्या प्रॅक्टिसनंतरही निवृत्ती न घेता सर्जरी सुरू ठेवली आहे. त्यांनी एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांची बाळंतपणे केली आहेत.
९२ वर्षांच्या डॉक्टरांचा निवृत्तीला नकार
Source: BBC Marathi