अर्धापूर पोलिसांनी करीम कॉलनीत छापा टाकून कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १२ बैलांची सुटका केली. महिंद्रा पिकअपसह एकूण ८ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघांना ताब्यात घेतले. आरोपींवर प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेडमध्ये १२ गोवंशांसह ८.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Source: Pudhari