कुर्ल्यात दरड कोसळून ७ जणांचा मृत्यू, ७ जखमी

कुर्ल्यात दरड कोसळून ७ जणांचा मृत्यू, ७ जखमी

मुंबईतील कुर्ला येथील गौसिया चाळीवर पहाटे दरड कोसळली. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी आहेत. एनडीआरएफ आणि बीएमसीच्या पथकांकडून बचावकार्य सुरू आहे. मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies