चौकशी समितीने न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना तिन्ही आरोपांत दोषी ठरवले

चौकशी समितीने न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना तिन्ही आरोपांत दोषी ठरवले

लोकसभा अध्यक्षांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील तिन्ही आरोप सिद्ध ठरवले आहेत. दिल्लीतील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी सापडलेल्या रोख रकमेबाबत त्यांचे स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचे समितीने म्हटले आहे. पुराव्यांच्या हाताळणीत गंभीर निष्काळजीपणा आढळून आला असून, कटकारस्थानाचे संकेत नाहीत.

Source: Tarun Bharat

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies