दत्तकला संस्थेवर पोलिसांची छापेमारी; अध्यक्ष फरार, प्राध्यापक ताब्यात

दत्तकला संस्थेवर पोलिसांची छापेमारी; अध्यक्ष फरार, प्राध्यापक ताब्यात

भिगवणच्या दत्तकला शिक्षण संस्थेवर पोलिसांनी रात्री छापा टाकून आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू केली आहे. कथित बाबा मनोहर भोसले यांच्याशी संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ यांचे आर्थिक संबंध असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई होत असल्याची चर्चा आहे. झोळ फरार असून प्राध्यापक राजेंद्र हुबे यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies