नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर प्रमुख आखाड्यांव्यतिरिक्त इतर धार्मिक संस्था, आश्रम, मंदिरे आणि महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना पायाभूत सुविधांसाठी कमाल १५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्याची कार्यपद्धती निश्चित केली आहे. प्रस्ताव २५ ऑगस्ट २०२६ पर्यंत सादर करावे लागणार असून, स्थानिक समित्यांकडून ३१ ऑगस्टपर्यंत प्राथमिक छाननी केली जाईल.
कुंभमेळा २०२७साठी धार्मिक संस्थांना १५ लाखांपर्यंत निधी
Source: Prahaar