जेन झीच्या खर्चाच्या सवयीमुळे RBI ची चिंता वाढली

जेन झीच्या खर्चाच्या सवयीमुळे RBI ची चिंता वाढली

तरुणांमध्ये कॉन्सर्ट, प्रवास आणि महागड्या वस्तूंसाठी कर्ज घेण्याचा ट्रेंड वाढल्याने RBI ची चिंता वाढली आहे. नॉन-हाउसिंग रिटेल लोनचा वाटा 58.4 टक्क्यांवर पोहोचला असून, अनसिक्युअर्ड कर्जातील जोखीम अधिक आहे. तरुणांना दिल्या जाणाऱ्या डिजिटल कर्जांकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

Source: Zee 24 Taas

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies