ओरॅकलचा मोठा निर्णय; 10 टक्के कर्मचारी कपातीची घोषणा

ओरॅकलचा मोठा निर्णय; 10 टक्के कर्मचारी कपातीची घोषणा

जगातील सर्वात मोठ्या IT कंपनी ओरॅकलने 10 टक्के कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. याचा सर्वाधिक फटका भारतीय कर्मचाऱ्यांना बसणार आहे. कंपनीने व्यवस्थापकांना 1 सप्टेंबरपूर्वी पदे रद्द करण्यायोग्य कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. ही कपात आर्थिक वर्ष 2026 मधील 21,000 नोकरकपातींव्यतिरिक्त असेल.

Source: Zee 24 Taas

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies