केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात देशात रोजगाराच्या संधींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. बेरोजगारीचा दर 5.5 टक्के आहे, तर नोकरदारांचे प्रमाण 51.4 टक्के आहे. पदवीधर तरुणांची संख्या 63 दशलक्ष आहे, त्यापैकी सहा दशलक्ष बेरोजगार आहेत.
वर्षभरात शून्य रोजगारनिर्मिती, सरकारच्या आकडेवारीतून उघड
Source: Saamana