वनमंत्री गणेश नाईक यांनी हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नुकसान भरपाई व्यावहारिक दृष्टिकोनातून वाढवण्याची सूचना केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्तींच्या उपद्रवावर नियंत्रणासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना ट्रँक्विलायझरची सुविधा देण्याचेही निर्देश दिले.
वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई वाढवण्याचे निर्देश
Source: Prahaar