शिवसेना चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने विधिमंडळातील फूट पक्षाच्या संघटना आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचू शकते का, असा प्रश्न उपस्थित केला. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती बागची यांनी फूट मोठ्या फुटीची सुरुवात असू शकते, असे निरीक्षण नोंदवले.
शिवसेना चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा सवाल
Source: Lokshahi Marathi