सिब्बलांचे पाच मुद्दे ठाकरेंना जिंकून देणार? राऊतांचा आयोगावर हल्ला

सिब्बलांचे पाच मुद्दे ठाकरेंना जिंकून देणार? राऊतांचा आयोगावर हल्ला

शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू जोरदारपणे मांडली. खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला 'संविधानिक घोटाळा' म्हटले असून, आयोगावर अदृश्य शक्तीचा दबाव असल्याचा आरोप केला. न्यायालयाने ठाकरे गटाच्या पक्षांतर्गत रचनेवर समाधान व्यक्त केले.

Source: Mumbai Tak

More in Politics

Read the live feed on ZapIndies