गोवा भाजपमध्ये उमेदवारीवरून नाराजीनाट्य; माजी नेत्यांची अपक्ष लढण्याची घोषणा

गोवा भाजपमध्ये उमेदवारीवरून नाराजीनाट्य; माजी नेत्यांची अपक्ष लढण्याची घोषणा

गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये उमेदवारीवरून मोठे नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री दिलीप परुळेकर, दयानंद मांद्रेकर, महादेव नाईक, माजी आमदार किरण कांदोळकर आदींनी उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. यामुळे भाजपसमोर मतांची विभागणी होऊन विरोधकांना फायदा होण्याची शक्यता आहे.

Source: Pudhari

More in Politics

Read the live feed on ZapIndies