मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत जलसंपत्ती प्राधिकरणाचा वर्धापन दिन

मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत जलसंपत्ती प्राधिकरणाचा वर्धापन दिन

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा स्थापना वर्धापन दिन मुंबईतील वरळी डोम, NSCI येथे साजरा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी जलसंपत्ती व्यवस्थापन, शाश्वत वापर आणि भविष्यातील जलधोरणावर तज्ज्ञांशी चर्चा होणार आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies