भारताचा इथेनॉल पुरवठा ८०० कोटी लिटरच्या पुढे

भारताचा इथेनॉल पुरवठा ८०० कोटी लिटरच्या पुढे

भारताचा इथेनॉल पुरवठा २०२५-२६ या वर्षात ८०० कोटी लिटरचा टप्पा ओलांडला आहे. जुलैमध्ये ९३ कोटी लिटर पुरवठ्यापैकी ७६ टक्के धान्याधारित कच्च्या मालापासून झाला. मका आणि एफसीआयच्या अतिरिक्त धान्याचा प्रत्येकी ३० कोटी लिटर वाटा राहिला. उद्योगाने मागणी वाढवण्याची गरज व्यक्त केली आहे.

Source: Agrowon

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies