केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत पुणे जिल्ह्यात ६,४३३ औद्योगिक युनिट्स बंद झाली, तर महाराष्ट्रात ३६,२११ कंपन्या बंद किंवा विसर्जित झाल्या. खासदार राजाभाऊ वाजे यांनी उद्योग बंद होण्याची कारणे शोधण्याची आणि बंद उद्योगांची जमीन नव्या उद्योगांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
पुण्यात पाच वर्षांत ६,४३३ उद्योग बंद
Source: Pudhari