टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी पुन्हा चेअरमनपद न स्वीकारण्याचा निर्णय जाहीर केल्याने टाटा समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. यामुळे समूहाच्या एकूण बाजारमूल्यात सुमारे 68,000 कोटी रुपयांची घट झाली. TCS चा शेअर 3.93 टक्क्यांनी घसरून 2,349.70 रुपयांवर बंद झाला. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ 20 फेब्रुवारी 2027 रोजी संपणार आहे.
टाटा समूहाच्या शेअर्समध्ये घसरण, 68 हजार कोटींची बाजारमूल्यात घट
Source: Pudhari