एअरटेल रिचार्ज प्लॅन्स महागले, २९९ रुपयांचा प्लॅन बंद

एअरटेल रिचार्ज प्लॅन्स महागले, २९९ रुपयांचा प्लॅन बंद

भारती एअरटेलने अनेक प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढवल्या आहेत. लोकप्रिय २९९ रुपयांचा प्लॅन बंद करून त्याऐवजी ३४९ रुपयांचा पर्याय दिला आहे. ५ ते १६ टक्क्यांपर्यंत दरवाढ झाली असून, ५५९, ६१९, ६४९ रुपयांचे प्लॅनही बंद झाले आहेत. यामुळे ग्राहकांचा मासिक खर्च वाढणार आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies