टाटा मोटर्सचे डिझाइन प्रमुख अजय जैन यांनी नॅनो ब्रँड इलेक्ट्रिक अवतारात पुन्हा आणण्याच्या शक्यतेवर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. कंपनीने अधिकृत घोषणा केली नसली तरी, 'नॅनो 2.0' च्या पुनरागमनाबद्दल चर्चांना उधाण आले आहे. जुन्या 'स्वस्त कार' टॅगऐवजी आधुनिक 'स्मार्ट अर्बन ईव्ही' म्हणून ती बाजारात येऊ शकते.
टाटा नॅनो इलेक्ट्रिक रुपात परत येणार? कंपनीचे संकेत
Source: Asianet Marathi