पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमधील गुरुद्वारा दर्शनादरम्यान चाकूने हल्ला झाला. सुरक्षारक्षकांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले असून बादल जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
नांदेडमध्ये सुखबीर बादल यांच्यावर चाकू हल्ला
Source: Lokshahi Marathi