शिवसेना आमदार निलेश राणे यांनी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी 'शिवसेना एक्सप्रेस' विशेष रेल्वेची व्यवस्था केली आहे. ही गाडी १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता दादर स्थानकावरून कुडाळला जाणार आहे. प्रवास मोफत असून बुकिंगसाठी मतदान ओळखपत्र किंवा आधार कार्ड आवश्यक आहे.
गणेशभक्तांसाठी शिवसेना एक्सप्रेस १२ सप्टेंबरला
Source: Prahaar