मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाचे काम याच वर्षी किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला सुरू करण्याची घोषणा केली. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. यावेळी माझगाव डॉक शिपबिल्डर्ससोबत सामंजस्य करार करण्यात आला.
नदीजोड प्रकल्पाचे काम याच वर्षी सुरू होणार
Source: Prahaar