आमदार निलेश राणे यांच्या पुढाकारातून गणेशोत्सवानिमित्त १२ सप्टेंबरला दादर ते कुडाळ ही मोफत विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे. 'शिवसेना एक्सप्रेस'च्या या सेवेमुळे मुंबईतील कोकणवासीयांना गावी जाण्यास मदत होणार आहे. बुकिंगसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून प्रवासासाठी सरकारी ओळखपत्र अनिवार्य आहे.
गणेशोत्सवासाठी दादर-कुडाळ मोफत विशेष रेल्वे
Source: Prahaar