पुण्यात पोलिस अधिकाऱ्याला दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या युट्यूबरवर गुन्हा

पुण्यात पोलिस अधिकाऱ्याला दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या युट्यूबरवर गुन्हा

पुण्यातील राखीव पोलिस निरीक्षक भगवान टोणे यांना दहा लाख रुपयांची खंडणी मागून धमकावणाऱ्या युट्यूबर पत्रकार मुझम्मिल शेखविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बातमी प्रसिद्ध करून नोकरी घालवण्याची धमकी देत त्याने ही मागणी केली. शेख फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Source: Pudhari

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies