शक्तीपीठ महामार्गाविरोधात २१ ऑगस्टला सांगलीत विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. राजू शेट्टींनी सरकारला इशारा दिला आहे. हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांनी महामार्गाची मोजणी रोखली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असल्याने हा विरोध वाढत आहे.
शक्तीपीठ महामार्गाविरोधात २१ ऑगस्टला सांगलीत मोर्चा
Source: Pudhari