लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या आहेत. उच्च न्यायालयाने सीबीआय आणि ईडीला त्यांच्याविरोधातील उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्तेच्या तक्रारीची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. या याचिकांवर १७ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
राहुल गांधींची सर्वोच्च न्यायालयात धाव
Source: Prahaar