तुकाराम मुंढे यांची बीबीसी मराठीशी खास बातचीत

तुकाराम मुंढे यांची बीबीसी मराठीशी खास बातचीत

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सुरू असलेल्या कारवाया, राजकीय दबाव आणि अन्नसुरक्षेबद्दल सडेतोड उत्तरे दिली. आयुक्तपद स्वीकारल्यापासून त्यांच्या नेतृत्वाखाली कारवाईचा धडाका सुरू आहे.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies