बंगळुरूच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या माजी खासदार प्रज्वल रेवण्णाच्या कोठडीतून मोबाईल, पेनड्राइव्ह आणि चार्जर जप्त करण्यात आले. पेनड्राइव्हमध्ये ७०हून अधिक अश्लील व्हिडिओ आढळले. याप्रकरणी रेवण्णा आणि प्रताप रॉयविरुद्ध नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रज्वल रेवण्णाच्या तुरुंगातील पेनड्राइव्हमध्ये ७०हून अधिक अश्लील व्हिडिओ
Source: Sarkarnama