सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि FSSAI ला पॅकेज्ड फूडवर साखर, मीठ आणि फॅटच्या प्रमाणाबाबत वॉर्निंग लेबल लावण्याचा अंतिम इशारा दिला आहे. दोन आठवड्यांत निर्णय न घेतल्यास न्यायालय स्वतः आदेश देईल, असे न्यायमूर्ती पार्डीवाला आणि चंद्रन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
पॅकेज्ड फूडवर वॉर्निंग लेबल लावा; सर्वोच्च न्यायालयाचा इशारा
Source: Divya Marathi