प्रज्वल रेवन्नाच्या जेल सेलमधून ९० अश्लील व्हिडिओसह मोबाईल जप्त

प्रज्वल रेवन्नाच्या जेल सेलमधून ९० अश्लील व्हिडिओसह मोबाईल जप्त

बंगळुरूच्या परप्पना अग्रहारा कारागृहातून माजी खासदार प्रज्वल रेवन्नाच्या बराकीतून मोबाईल जप्त करण्यात आला असून त्यात ८० ते ९० अश्लील व्हिडिओ आढळले आहेत. हा फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, जेल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. रेवन्ना यांना बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.

Source: Zee 24 Taas

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies