रेवणसिद्ध घाटात दोन एसटी बसची धडक, दोन ठार, १५ जखमी

रेवणसिद्ध घाटात दोन एसटी बसची धडक, दोन ठार, १५ जखमी

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा जवळील रेवणसिद्ध घाटात दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून १५ ते १६ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना विट्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Source: ABP Majha

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies