'तारिणी' मालिकेत १५ ऑगस्टपासून 'ऑपरेशन तिरंगा' या नव्या मोहिमेची सुरुवात होणार आहे. या मोहिमेसाठी तारिणीला देशाच्या सुरक्षेशी संबंधित जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नव्या वळणावर ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर यांचीही एन्ट्री होणार आहे.
'तारिणी'मध्ये नवा ट्विस्ट, उदय टिकेकरांची एन्ट्री
Source: Maharashtra Times