कंगनाचं 'जनरेशन गटर' वक्तव्यावर स्पष्टीकरण

कंगनाचं 'जनरेशन गटर' वक्तव्यावर स्पष्टीकरण

खासदार कंगना रणौतनं जेन झींना 'जनरेशन गटर' म्हटल्यानंतर ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. आता तिनं स्पष्टीकरण देताना सांगितलं की, हे वक्तव्य स्वतःला झुरळ म्हणवणाऱ्या विशिष्ट लोकांसाठी होतं, सर्व तरुणांसाठी नव्हे. तिनं जंतर मंतरवरील आंदोलनावरही टीका केली होती.

Source: Maharashtra Times

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies