माधुरीच्या लग्नाने मित्राला रडवलं; तुकाराम मुंढेंचा किस्सा

माधुरीच्या लग्नाने मित्राला रडवलं; तुकाराम मुंढेंचा किस्सा

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात 'अनस्टॉपेबल तुकाराम' कार्यक्रमात मित्राचा किस्सा सांगितला. १९९८-९९ मध्ये यूपीएससीच्या अभ्यासादरम्यान मित्र पंकजला माधुरी दीक्षितच्या लग्नाची बातमी वाचून रडू आलं होतं. या आठवणीने सभागृहात हशा पिकला.

Source: Maharashtra Times

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies