भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आणि बैलपोळा सण एकाच दिवशी आल्याने सोशल मीडियावर 3D AI फोटोंची क्रेझ पाहायला मिळत आहे. युजर्स बिंग इमेज क्रिएटर सारख्या मोफत टूल्सचा वापर करून स्वतःच्या नावासह तिरंगा आणि सजवलेल्या बैलांचे डिजिटल आर्ट फोटो तयार करत आहेत. कोडिंगचे ज्ञान नसतानाही अवघ्या 10-15 सेकंदांत हे फोटो बनवता येतात.
स्वातंत्र्यदिन आणि बैलपोळ्यासाठी 3D AI फोटोची क्रेझ
Source: Maharashtra Times