TRAIचा नवा नियम: 1601 ने सुरू होणारे कॉल्सच ओळखा

TRAIचा नवा नियम: 1601 ने सुरू होणारे कॉल्सच ओळखा

TRAIने सायबर फ्रॉड रोखण्यासाठी '1601' ही नवीन नंबर सीरिज सुरू केली आहे. वीज, गॅस, पाणी आणि कूरियर कंपन्यांना आता फक्त याच नंबरवरून कॉल करता येणार आहेत. प्रमोशनल कॉल्सवर बंदी असून, टेलिकॉम कंपन्यांना 90 दिवसांत ही प्रणाली लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

Source: Maharashtra Times

More in Technology

Read the live feed on ZapIndies