TRAI ने स्पॅम कॉल्स आणि बनावट मेसेजच्या तक्रारींसाठी DND ॲप सुधारित केले आहे. या ॲपद्वारे वापरकर्ते थेट तक्रार नोंदवू शकतात. आतापर्यंत 21 लाखांहून अधिक मोबाईल नंबर आणि सुमारे एक लाख कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे. हे ॲप अँड्रॉइड आणि आयफोन दोन्हीसाठी उपलब्ध आहे.
स्पॅम कॉल्सपासून कायमची सुटका: TRAI DND ॲपचा वापर कसा कराल?
Source: Zee 24 Taas