स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन खरेदीच्या आकर्षक ऑफर आणि 'फ्री गिफ्ट'च्या बहाण्याने सायबर ठगांकडून फसवणूक होण्याचा धोका वाढला आहे. बनावट लिंकवर क्लिक केल्यास वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरीला जाऊ शकते. सायबर पोलिसांनी अधिकृत वेबसाइटवरून ऑफर तपासण्याचा सल्ला दिला आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या 'फ्री गिफ्ट'च्या आमिषाला बळी पडू नका
Source: Pudhari