खासदार नारायण राणे यांच्या पाठपुराव्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे उर्वरित काम ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे. सिंधुदुर्गात ४६.९१ कोटी रुपयांचा 'सबमरीन टुरिझम' प्रकल्प २०२८ पर्यंत कार्यान्वित होणार असून त्यामुळे ८०० रोजगार निर्माण होतील. रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी ४६.६८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार
Source: Prahaar