पॉलिटेक्निक प्रवेशाला उत्स्फूर्त प्रतिसाद; कट ऑफ वाढला

पॉलिटेक्निक प्रवेशाला उत्स्फूर्त प्रतिसाद; कट ऑफ वाढला

राज्यात पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, संगणक, सिव्हिल, मेकॅनिकल या शाखांचा कट ऑफ वाढला आहे. चार फेऱ्यांत १ लाख ९ हजार ६०७ जागांवर प्रवेश झाले असून, रिक्त २५,१९९ जागांसाठी संस्थास्तरावरील अंतिम फेरी १४ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.

Source: Maharashtra Times

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies