पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंघ बादल यांच्यावर नांदेडमध्ये किरपाने हल्ला झाला. आरोपी जसपालसिंघ (६२) हा पुण्याचा रहिवासी असून तो नांदेड न्यायालयात वकील होता. हल्ल्यात बादल जखमी झाले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून एटीएस तपास करत आहे.
बादल यांच्यावरील हल्लेखोर पुण्याचा, नांदेड न्यायालयात वकील
Source: Maharashtra Times