तमिळनाडूतील छत्री गॅंगचा सोलापूर पोलिसांनी पर्दाफाश

तमिळनाडूतील छत्री गॅंगचा सोलापूर पोलिसांनी पर्दाफाश

सोलापूर पोलिसांनी तमिळनाडूतील छत्री गॅंगचा पर्दाफाश करून ७ सराईत गुन्हेगारांना अटक केली. हा गँग कारच्या काचा फोडून चोऱ्या करत असे. पोलिसांनी २५०० किमी प्रवास करून आरोपींना शोधून काढले आणि त्यांच्याकडून ३ लाखांची रोकड, लॅपटॉप व कागदपत्रे हस्तगत केली.

Source: Sakal

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies